¡Sorpréndeme!

माझी ४ महिन्याची मुलगी घरी होती | Sonali Khare Memories Of 26-11-2008 Terrorist Attack On Taj Hotel

2021-08-24 6 Dailymotion

आपल्या देशावर 26 नोव्हेंबर 2008ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ताज हॉटेलवरही काही अतिरेक्यांनी हल्ला केला होता. ज्यावेळेला हा हल्ला झाला होता त्यावेळेला सोनाली खरे ताज हॉटेलमध्ये उपस्थित होती. आज या घटनेला 12 वर्ष उलटली तरीपण या हल्ल्याच्या आठवणी आजही मनामध्ये ताज्या आहेत. त्यामुळे या हल्ल्याच्या आठवणींविषयी अभिनेत्री सोनाली खरे काय म्हणत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #TerroristAttack #Sonalikhare #Memories
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber